नमो बुद्धाय 🌹🌹आदरणिय एम टी कांबळे साहेब सविनय जयभीम भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ चारबंगला,अंधेरी (प) मुंबई ,मंडळाच्या विद्यमाने आम्ही एक दिवसीय धम्म सहल आयोजीत केली होती
नमो बुद्धाय आदरणिय एम टी कांबळे साहेब सविनय जयभीम भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ चारबंगला,अंधेरी (प) मुंबई ,मंडळाच्या विद्यमाने आम्ही एक दिवसीय धम्म सहल आयोजीत केली होती आपले सहकार्य,स्वागत,सर्वांशी संवाद,आपूलकी ,आणि विपश्यना सेंटर आणि संकल्पीत यशदा प्रमाणे कार्पोरेट Traning center ,सांची बुद्ध विहार ,सर्व प्रकल्पाची माहीती ,निर्माणाधीन बांधकाम बघून आम्ही सर्व अचंभीत ,धम्म कार्यासाठी जागेची निवड ,आपली सर्व मॅनेजींग कमिटी ,पुज्य गुरुजी आर्यवंशजी,आणि आदरणिय आयु रत्नाकरजी गायकवाड़ साहेब यांचे कठोर परिश्रम ,संकल्पणा ,आपणास Great salute ,🙏🏽मंगलमैत्री,मंगलकामना आदरणिय गायकवाड़ साहेब आपणा सोबत ,सर्वांशी संवाद ,हस्तांदोलन ,वगैरे , आजचा दिवस सर्वांसाठी अविस्मरणिय ,🙏🏽🙏🏽🙏🏽पूनश्च एकदा आपल्या सर्व कमिटी चे ,अभिनंदन ,मंगलकामना ।धम्म सहल आयोजीत करण्यात ,मान्यवर आयु रणपीसे साहेबानी,मार्गदर्शन,आपणासोबत सुसंवाद प्रत्यक्ष सोबत ,त्याबद्दल त्यांचे आभार 🙏🏽🌹🙏🏽💐जयभीम 👏🏻 डी बी चव्हान 🌹🤝🌹
आयु. चव्हाण साहेब, आणि सर्व मंडळांचे सन्माननीय उपासक/ उपासिकांनी वेळात वेळ काढुन संस्थेमार्फत चालु असलेल्या प्रकल्पास भेट देऊन समाधान व्यक्त केल्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचेच आभार व्यक्त करतो.
संस्थेच्या पुढील वाटचालीत सुध्दा आपलेकडुन असेच सहकार्य, मार्गदर्शन व मेत्ता भावना रहावी अशी मंगल कामना करतो.👍💐💐🙏🙏
आपला
कांबळे एम. टी.
अध्यक्ष
बहुजन हिताय सामाजिक बांधिलकी संस्था -पुणे
Visit of hon. Nagraj Manjule a great director of Sairat , Zund
Visited DVMP
Mr Amit Chandra, INDIA Head, BAIN Capital and a close friend, visited DVMP yesterday. He is a Vipassana meditator and last year donated Rs 35 L to DVMP just after getting email from me. He spent more than an hour at DVMP, meditated in meditation hall . He was given a brilliant power point presentation on DVMP project by Mr Sanket Borkar and Mrs Sneha Borkar. Mr Amit Chandra took keen interest in the project and made many valuable suggestions. He is keen on assisting us in taking up Miyawaki plantations on one acre of land and emphasized on thick tree cover even on adjoining lands.
Mr Prashant Waghmare , Mr MT Kamble, Mr Sanket Borkar, Mrs Sneha Borkar, Mr Ketan Gala, Mrs Shefali Gala,Mrs Shivganga Gaikwad, Mr SR Kulkarni, Mr Wani , Mr Sushil Mohite, Mr Amit Kamble and several dedicated Dhamma workers were present during visit of Mr Amit Chandra. Mr Amit Chandra expressed desire to do Vipassana course at DVMP soon.